Mula Water Supply: मुळाच्या उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन
Irrigation Water Release: मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी ५ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार आहे. पुढील ३० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून, या कालावधीत सुमारे ३ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.