Land Disputes: निपटारा होत नसल्याने जमीन मोजणीसाठी संघर्ष
Land Purchase- Sale: जमिनीची हद्द हा रायगड जिल्ह्यात सर्वात कळीचा मुद्दा आहे. मुंबईलगतचा जिल्हा असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे एक इंचही जागा कोणीही दुसऱ्याला देण्यास तयार नाही.