Surya Canal Discharge: सूर्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग
Summer Crops: येत्या दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनही पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे उन्हाळी पिकांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.