Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज, १० मार्चला कोणत्या बाजारांमध्ये मिळाला ८ हजारांपेक्षा जास्त भाव? कुठे झाली तुरीची सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक घटली आहे

Anil Jadhao 

Tur Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक घटली आहे. आज हिंगणघाट बाजारात तुरीची सर्वाधिक ३ हजार ८८६ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारातच ८ हजार ४४५ रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT