NAFED Soybean Procurement: नाफेड प्रमुख भव्या आनंद यांची शेतकरी कंपनीच्या मॉडेल खरेदी केंद्राला भेट
Farmer Welfare: नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथे सुरु असलेल्या विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनीच्या नाफेड मॉडेल खरेदी केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.