Hawaman Andaj: शिवपुरीत निचांकी तापमानाची नोंद; राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात चढ उतार सुरुच
IMD Weather Update: राज्यातील अनेक भागात आज पुन्हा किमान तापमानात काहीशी घट पाहायला मिळाली. राज्यात थंडीत काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.