Forest Land Verdict : वन जमिनीवर शेती करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Forest Conservation Act 1980 : वनजमिनीवर शेती करण्यासाठी जंगल साफ करणे अपरिहार्य ठरते. परंतु अशी कार्यवाही ही वन (संवर्धन) कायदा, १९८० च्या कलम २ अंतर्गत येते. या कायद्यानुसार केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही वनजमीन बिगर-वनीकरणासाठी वापरता येत नाही.
Forest Conservation Act 1980
Supreme Court of IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com