Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीचे दर मागील आठवड्यात कोणत्या बाजारात सर्वाधिक होते? कुठे मिळाला विक्रमी बाजारभाव?

राज्यातील बाजारात मागील आठवड्यात तुरीची आवक मर्यादीतच होती.

Anil Jadhao 

Tur Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील आठवड्यात तुरीची आवक मर्यादीतच होती. त्यामुळे तुरीचे दर टिकून होते. तुरीच्या दरात हंगामाच्या सुरुवातीपासूनच तेजी आहे. मागील आठवड्यात हिंगणघाट बाजारात सर्वाधिक कमाल सरासरी ८ हजार ८६० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Pune Rainfall: मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांत दमदार सरी

Ujani Dam: उजनी धरणातील साठा ‘उणे’तून ‘अधिक’कडे !

Goras Bhandar FDA Case: वर्ध्यातील ‘गोरस भंडार’वरील ‘एफडीए’ची कारवाई बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल

Shaktipeeth Highway Oppose: शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून शक्तिपीठ महामार्ग नको; आमदार विश्वजित कदम यांची मागणी

Maharashtra Heavy Rain: राज्यात २७८ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT