Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार
Indian egg export growth: यावर्षी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत युएई (UAE) हा सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. त्याने याबाबतीत ओमानला मागे टाकले आहे