Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
Sugar Industry: शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा २६वा गळीत हंगाम उत्साहात सुरू झाला आहे. या वेळी कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी ऊस उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून शाश्वत उत्पन्न आणि उच्च उत्पादनक्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले.