Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के
Crop Season: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाची सुरुवात मंदावली आहे. सततच्या अतिवृष्टी आणि शेतीत साचलेल्या पाण्यामुळे वाफसा न झाल्याने पेरणी अडचणीत आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्केच रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे.