Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनला आज, ३ मार्चला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? बाजारातील आवक वाढली का?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी झाली आहे. आज लातूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ११ हजार १४९ क्विंटल आवक झाली होती. तर यवतमाळ बाजारात आज सर्वाधिक ८ हजार २०० रुपये दर दाखवत होते. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन

Rose Farming: गुलाब प्रक्रियेतून प्रगतीचा दरवळ

Agriculture Culture: शेती, भाषा आणि संस्कृती

University Leadership: संशयकल्लोळ दूर व्हावा

Monsoon Rainfall: राज्यात २६५ तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस

SCROLL FOR NEXT