Climate Change: बदलत्या हवामानास अनुकूल वाणांच्या निर्मितीची गरज
Rabi Crops: हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडला. अजूनही काही भागांत जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत.