Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे
Latur APMC: अडत बाजारात शेतीमालाची हमीभावानेच खरेदी करावी, हमीभावापेक्षा किंमतीतून होणारी खरेदी रोखून शेतकऱ्यांची लुट थांबवावी, या प्रमुख मागणीसाठी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सोमवारी (ता. १५) राष्ट्रीय किसान मोर्चाचे धरणे करण्यात आले.