Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी
Opposition Protest: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज (ता.१९) पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब करण्यात आले. संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही संसदेत विरोधी पक्षांचे आंदोलन पाहायला मिळाले.