Natural Sugar Factory: शेतकऱ्यांना ‘एआय’चा फायदा देणारा ‘नॅचरल’ राज्यातील पहिला कारखाना: राजकुमार मोरे
AI Agri Technology: कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना एआय सारख्या नविन तंत्रज्ञानाचा फायदा देणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले.