Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनला आज, ६ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? सरासरी दर काय मिळाला?

Soybean Market : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली. त्यामुळे सोयाबीनचे दर काहीसे स्थिरावले.

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav : सोयाबीनला आज, ६ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? सरासरी दर काय मिळाला? आज कारंजा बाजारात ३ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर बाजारात सोयाबीनला ५ हजार ३८० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Banana Rate: दर पाडून केळीची खरेदी

Grape Farmer Registration: द्राक्ष निर्यात नोंदणीत घट शक्य

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा

Winter Weather: थंडी कायम राहण्याची शक्यता

Agriculture Officers Honoured: प्रशांत कासराळे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

SCROLL FOR NEXT