Grape Farmer Registration: द्राक्ष निर्यात नोंदणीत घट शक्य
Export Challenges: द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. आजअखेर ९ हजार ४३५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. मात्र यंदा अतिपावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले आहे.