Agriculture Officers Honoured: प्रशांत कासराळे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
Collector Felicitation: जलतारा चळवळीत सर्वाधिक व उत्कृष्ट काम करणारे लोहा तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, मंडळ कृषी अधिकारी दशरथ शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद बामनपल्ले, कृषी सहाय्यक यु. आर. कवटीकवार यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.