Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनला आज, ६ मार्चला कोणत्या बाजारात किती दर मिळाला? कोणत्या बाजारात झाली सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक कमी झाली होती.

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav: राज्यातील बाजारात आज सोयाबीन आवक कमी झाली होती. आज लातूर बाजारात सर्वाधिक ९ हजार ६ क्विंटल आवक झाली होती. तर सर्वाधिक दर ५ हजार ३५१ क्विंटल आवक झाली होती. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Bajarbhav

Inspiring Story: जगाचा शब्द नाही, तर सोन्याचा श्वास ऐकला !

Harshavardhan Sapkal: ‘झेडपी’त ‘घड्याळ’बरोबर काँग्रेसची आघाडी नाही

New Seed Bill: नवीन बियाणे विधेयक शेतकरी हिताचे: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Jowar Farming: खानदेशात दादर ज्वारी पीक निसवले

Wheat Flour Export: पाच लाख टन गहू पीठ निर्यातीस केंद्र सरकारकडून परवानगी

SCROLL FOR NEXT