jowar crop failure impact on farmersAgrowon
ॲग्रो विशेष
Jowar Farming: खानदेशात दादर ज्वारी पीक निसवले
Jowar Update: खानदेशात यंदा दादर ज्वारी व संकरित ज्वारीची सुमारे ५४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. संकरित ज्वारी, संकरित दादर ज्वारीची पेरणीही बऱ्यापैकी झाली.

