Harshavardhan Sapkal: ‘झेडपी’त ‘घड्याळ’बरोबर काँग्रेसची आघाडी नाही
Maharashtra Politics: नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांत काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल.