Inspiring Story: जगाचा शब्द नाही, तर सोन्याचा श्वास ऐकला !
Blind Bull Story:‘‘ लोक म्हणायचे, डोळे नसलेला बैल काय कामाचा,’’ पण इंद्रसेन मोटेंनी जगाचा शब्द नाही, तर सोन्याचा श्वास ऐकला. आज सोन्याच्या पार्थिवासमोर उभे राहून इंद्रसेन जेव्हा ‘सोन्या’ अशी हाक मारतात, तेव्हा प्रत्युत्तर द्यायला सोन्याची मान हलत नाही... ही शांतता काळजाचा ठाव घेणारी आहे.