Wheat Flour Export: पाच लाख टन गहू पीठ निर्यातीस केंद्र सरकारकडून परवानगी
Wheat Production: देशातील गहू उत्पादनात सुधारणा झाल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी ५ लाख मेट्रिक टन गहू पीठ आणि त्यापासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीस परवानगी दिली.