New Seed Bill: नवीन बियाणे विधेयक शेतकरी हिताचे: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान
Shivrajsingh Chauhan: नवीन बियाणे विधेयक शेतकऱ्यांचे संरक्षण करेल. परदेशी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत अनियंत्रित प्रवेश मिळणार नाही. या विधेयकामुळे बियाण्यांची देशांतर्गत नियामक व्यवस्था मजबूत होईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.