Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kanda Bajarbhav: कांद्याला आज, २७ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात मिळाला चांगला भाव?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे

Anil Jadhao 

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून कांदा आवक दाटली आहे. त्यामुळं दर दबावात आहेत. आज सोलापूर बाजारात ४५ हजार ९११ क्विंटल आवक झाली होती. तर सोलापूर बाजारातच १ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Rabi Crops: यंदा थंडीचा कडाका रब्बी पिकांना असह्य?

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

SCROLL FOR NEXT