Ahilyanagar District Bank : बळीराजाच्या हिताला प्राधान्य: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी भरीव काम करणार – डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत काम करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. बँकेची आर्थिक परिस्थिती, सध्याचे कामकाज आणि उपलब्ध योजनांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. बँकेच्या प्रगतीला पूरक ठरणारे निर्णय घेतले जातील, असे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
maharashtra cooperative bank news in marathi today
dr sujay vikhe patil speech on farmers welfare and crop loansAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...