Farmers Rights : सरकारी विश्रामगृह शेतकऱ्यांसाठी नाही का? सामान्यांना प्रवेश नाकारल्याने सवाल!
Government Rest House : अहिल्यानगर येथे नुकत्याच बांधण्यात आलेल्या ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस (सरकारी विश्रामगृह) येथे पत्रकार परिषद घेण्यासाठी केवळ एक तासासाठी हॉल उपलब्ध करून देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
controversy over vip culture in government rest housesAgrowon