Electricity Update : कोपरगावमधील विजेच्या प्रश्नासाठी दीड कोटी मंजूर; नवीन रोहित्र आणि वीजवाहिन्यांच्या कामाला मिळणार गती
Mahavitaran : अहिल्यानगर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत नवीन वीज रोहित्र बसविणे, ओव्हरलोड वीज रोहित्रांची क्षमता वाढविणे, रोहित्रांचे स्थलांतर करण्यासाठी नवे खांब उभारणे, यासाठी जिल्हा नियोजन समितीने दीड कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
new transformer and power line upgrade in kopargaonAgrowon