Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याला आज, ३ मार्च रोजी सर्वाधिक भाव किती मिळाला? कोणत्या बाजारात झाली जास्त आवक?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे

Anil Jadhao 

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे. आज सोलापूर बाजारात ४१ हजार २४ क्विंटल आवक झाली होती. तर कोल्हापूर आणि सोलापूर बाजारात सर्वाधिक १ हजार ६०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

Ajcha Kanda Bajarbhav

Maharashtra Cabinet Decision: महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर; पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Load Shedding : सततच्या वीजभारनियमनामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

Water Releases Plan: दूधगंगा, वारणेकाठी शेतीसाठी आवर्तने

Agriculture Irrigation Crisis: वीजपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; सिंचनाची कोंडी

MSRTC Electric Buses: एसटी महामंडळाचा निर्णय; जुन्या डिझेल बसेसचे टप्प्याटप्प्याने ई-बसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT