Cotton Import Duty: कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू
Cotton Price Update: कापूस आयातीवर गुरुवारपासून (ता.१) ११ टक्के आयातशुल्क लागू झाले आहे. याचा आधार बाजाराला मिळाला असून, काही ठिकाणी कापसाच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. कापसाला प्रति क्विंटल ७७०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.