Skill Development: फिरत्या प्रयोगशाळेतून सिंधुदुर्गातील २५ शाळांत कौशल्य विकास
Education Innovation: स्पर्धात्मक युगात रोजगाराच्या असलेल्या मर्यादित संधी लक्षात घेता आयुष्यात उभे राहण्यासाठी कौशल्यांचे महत्त्व वाढले आहे. कॉज टू कनेक्ट फाउंडेशनने २०२३ मध्ये कौशल्यविकासाची मुहूर्तमेढ वेंगुर्ल्यातील दोन शाळांत रोवली. अवघ्या तीन वर्षांत जिल्ह्यातील २५ शाळांत प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली.