Summer Groundnut: उन्हाळी भूईमुगासाठी बीजप्रक्रिया, पेरणीच्या पद्धती; खतांचे करा व्यवस्थापन
Groundnut Farming: भरपूर सूर्यप्रकाश, जमिनीत पुरेसा ओलावा आणि कोरडे हवामान मिळाल्यास भुईमूगाचे पीक चांगले येते. त्यामुळे योग्य नियोजन आणि शिफारशीनुसार लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.