Village Cleanliness: गोष्ट गायकवाडांच्या ग्रामस्वच्छतेची...
Social Reform: ग्रामस्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचा आणि ग्रीमगीतेतून समाजप्रबोधन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कृतिशील वारसा चालविणाऱ्या दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांत त्र्यंबकराव गायकवाड यांचा समावेश होतो. गावसफाईचे काम ते ३१ वर्षांपासून अव्याहतपणे करत आहेत.