Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : आज, २ फेब्रुवारीला राज्यातील कोणत्या बाजारात मका भाव काय होते? जाणून घ्या

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढत असून दरही नरमले आहेत.

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारांमध्ये मागील काही दिवसांपासून मक्याची आवक (Maize Arrival) वाढत आहे. आज मालेगाव बाजारात मक्याची सर्वाधिक ३ हजार ५५ क्विंटल आवक (Maize Market) झाली होती. तर नागपूर आणि पुणे बाजारात सर्वाधिक २ हजार ४०० रुपये दर (Maize rate) मिळाला होता. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर (Maka Bajarbhav) जाणून घ्या..

Inflation Rate: महागाई दरघटीचा बळी शेतकरीच

Agriculture Inflation: भूलभुलय्या महागाई दराचा!

POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

Pune Cluster School : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा

Crop Loan Distribution: साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT