Municipal Elections: महापालिकेत स्वबळावर लढून भाजप पुन्हा सत्तेत
Maharashtra Politics: येथील महापालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. त्यात भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्याने निवडणूक चर्चेत होती.