Sunflower Cultivation: नियोजन उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे...
Oilseed Crops: सुर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामांमध्ये करता येते. सूर्यफूल हे अवर्षण परिस्थितीसुद्धा सहन करणारे पीक आहे. सूर्यफूल तेलामध्ये अधिक प्रमाणात असलेल्या लिनोलिक आम्लामुळे या तेलाचे आहारातील महत्त्व वाढलेले आहे.