Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate: आज, १७ जानेवारीला मक्याची भावपातळी काय होती?

राज्यातील बाजारात मक्याची आवक वाढली

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात आज मक्याची आवक (Maize Rate) काहीसी वाढली होती. आज सटाणा बाजारात मक्याची सर्वाधिक ७ हजार ४१५ क्विंटल आवक (Maize Market) झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या.

Leopard Death: पिंपरखेड येथील बिबट्याचा वन विभागाकडून खात्मा

Banana Production: देशभरात केळी लागवडीसह उत्पादकतेत वाढ

Sugar Production: देशात ३०९ लाख टन निव्वळ साखर उत्पादन शक्य

Rabi Subsidy: रब्बीसाठी ७८४५ कोटी मंजूर

Maharashtra Weather: किमान तापमानात घट शक्य

SCROLL FOR NEXT