VB-G Ram Ji Mission: ‘व्हीबी-जी राम जी’ मिशनबाबत कृषी विज्ञान केंद्रात चर्चासत्र
KVK Buldhana: स्थानिक कृषी विज्ञान केंद्रात ‘विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (व्हीबी-जी राम जी) अंतर्गत ग्रामस्तर लोकप्रतिनिधींसोबत चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.