Methanol Fuel: कार्बन डायऑक्साइडमधून मिळणार मिथेनॉल इंधन
Carbon Dioxide Conversion: गुवाहाटी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) संशोधकांनी सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर मिथेनॉल इंधनात करणारा प्रकाश-उत्प्रेरक पदार्थ विकसित केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.