Women Empowerment: महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी प्रस्ताव
Women Economic Participation : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी एक अभिनव प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात या प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले.