Waster to Wealth: एकेकाळी केवळ विल्हेवाट लावण्याचे एक आव्हान मानल्या जाणाऱ्या या कृषी अवशेषांकडे आता मौल्यवान घटक म्हणून पाहिले जात आहे. विज्ञान-आधारित पद्धतीद्वारे व्यवस्थापन केल्यास या अवशेषांची उपयोगिता वाढविणे, चक्रिय अर्थव्यवस्था साकारणे आणि शाश्वत ग्रामीण विकास साधणे सहज शक्य होईल.