Cotton Rate
Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton rate : आज, ११ जानेवारीला कोणत्या बाजारात कापसाचे दर कमी झाले?

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील काही बाजारांमध्ये आज कापसाचे दर (Cotton Bajarbhav) काहीसे कमी झाले. आज राळेगाव बाजार समितीत कापसाची सर्वाधिक ४ हजार क्विंटल कापूस (cotton market) आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ७८८ रुपये दर (Cotton rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT