Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

cotton Rate : कापसाचे बाजारभाव आज काय होते?

बाजारातील कापूस आवक काहीशी घटली

Anil Jadhao 

पुणेः आज राज्यातील बाजारात कापसाचे दर (Cotton Bajarbhav) काहीसे वाढले होते. आज सावनेर बाजारातील कापूस आवक (Cotton market) सार्वाधिक होती. या बाजारात ४ हजार १०० क्विंटल कापसाची आवक (Cotton Bhav) झाली. तर मानवत बाजारात सर्वाधिक ८ हजार ९५० रुपये दर (Cotton Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस दर आणि आवक जाणून घ्या...

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT