Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी
MSP Procurement: सांगली जिल्ह्यात सांगली, तासगाव आणि ईश्वरपूर येथे सोयाबीनची खरेदीची तीन केंद्रे सुरू आहेत. यापैकी सांगली आणि तासगाव खरेदी केंद्रांवर १७५५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली.