Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण
Green Gram Varieties: बदलते हवामान, खरीपातील जोखीम आणि बाजारपेठेतील अनिश्चितता लक्षात घेता उन्हाळी मुगाचे पीक फायदेशीर ठरु शकते. मात्र चांगले आणि स्थिर उत्पादन मिळवायचे असेल, तर योग्य वाणाची निवड करणं अत्यंत महत्त्वाचे असते.