Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापसाचा भाव आज किती होता?

राज्यात कापसाच्या सरासरी दरात आज वाढ

Anil Jadhao 

पुणेः आज राज्यातील बाजारात कापसाच्या सरासरी दरात (Cotton Rate) वाढ पाहायला मिळाली. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० क्विंटल कापूस आवक (Cotton Market) झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ७८८ रुपये सर्वाधिक दर (cotton Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळपाच्या बाजारात कापसाची आवक आणि दर (cotton bhev) जाणून घ्या...

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

Maharashtra Heavy Rainfall: अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका

Sanyukt Kisan Morcha: शेतकरी आत्महत्या हे संघटनांचे अपयश

e-POS Fertilizer Sales: ई-पॉस प्रणालीद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार

SCROLL FOR NEXT