Farm Loan Waiver: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार कोटींची थकबाकी
Farmers Support: अतिवृष्टी, महापूर, सततचा पाऊस, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना करूनही अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी देणार आहे. ३० जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे.