Madha Electricity Project: माढ्यातील विजेच्या कामासाठी १.८८ कोटी मंजूर
District Planning Committee Fund: सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ अंतर्गत माढा तालुक्यात ॲडिशनल डी.पी. उभारणे, लिंक लाईन टाकणे, सिंगल फेजिंग डी.पी.