Maize  Agrowon
ॲग्रोमनी

Maize Rate : आज मक्याचा बाजार कसा राहिला ?

पुणे बाजारात आज मक्याला सर्वाधिक २४०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर (Maize Bhav) जाणून घ्या.

Team Agrowon

राज्यातील बाजारात रविवारच्या तुलनेत आज मक्याची आवक (Maize Market) वाढली होती. आज मालेगाव बाजारात सर्वाधिक ५ हजार ६६० क्विंटल (Maize Rate) आवक झाली. तर पुणे बाजारात आज मक्याला सर्वाधिक २४०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर (Maize Bhav) जाणून घ्या.

Maize Rate

Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी

Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन

Rice Stocks : यंदा तांदळाचा विक्रमी साठा, मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

SCROLL FOR NEXT